Description
फॉलिक्युलर स्टडी / ओव्ह्युलेशन मॉनिटरिंग म्हणजे काय? आणि ते का महत्त्वाचे आहे?
गर्भधारणेसाठी (Pregnancy) स्त्रीबीज (Egg) योग्य वेळेत तयार होणे आणि फुटणे अत्यंत गरजेचे असते. पण शरीराच्या आत काय घडतेय हे बाहेरून कळत नाही, त्यासाठी Follicular Study केली जाते.
ह्या प्रक्रियेत काय होते?
उपचार व स्कॅनिंग: पाळीच्या पहिल्या ३-४ दिवसांत औषधे/इंजेक्शन दिली जातात आणि ११ व्या किंवा १२ व्या दिवशी स्कॅनिंगद्वारे स्त्रीबीजांची वाढ आणि आकाराची तपासणी केली जाते.
स्त्रीबीज फुटणे: स्त्रीबीजाची योग्य साईझ झाल्यावर ते फुटण्यासाठी विशेष इंजेक्शन दिले जाते.
कोणासाठी हे फायदेशीर आहे?
ज्यांची मासिक पाळी अनियमित (Irregular Periods) आहे.
PCOD/PCOS मुळे ज्यांच्यामध्ये दर महिन्याला अंडं वेळेवर फुटत नाही.
योग्य वैद्यकीय मार्गदर्शनाखाली गर्भधारणेचे स्वप्न पूर्ण करा!
📍 पत्की हॉस्पिटल, कोल्हापूर
📍 शाहूपुरी ३ री गल्ली, कोल्हापूर.
📞 अधिक माहिती व संदर्भासाठी संपर्क: 96042 29203
आरोग्याविषयी आणि IVF उपचारांविषयी अधिक माहितीसाठी आमच्या चॅनेलला नक्की Like, Share & Subscribe करा!
LIST OF TREATMENTS
In Vitro Fertilization (IVF)
IUI – Intra Uterine Insemination
Intracytoplasmic Sperm Injection (ICSI)
IVF Pregnancy
Gynecological Surgery
Pregnancy Care
Birth Care
#FollicularStudy #OvulationMonitoring #PCOD #PregnancyTips #InfertilityTreatment #Gynecologist #WomenHealth #PatkiHospital #KolhapurHospital #InfertilityCare #OvulationStudy #PregnancyPlanning #PCOS #HealthTipsMarathi
SUBMIT YOUR BAND
Want airplay on Metal Devastation Radio, PR support through MDPR, or a shot at Tennessee Metal Devastation Music Fest?
Send your band name, location, and links (music + socials) to: zach@metaldevastationradio.com
We check every submission for radio rotation, PR campaigns, and live festival opportunities. If it fits, we’ll be in touch.

