Description
IVF चा प्रयत्न निगेटिव्ह आला की खचून जाऊ नका!
अनेकदा IVF चा पहिला किंवा दुसरा प्रयत्न अपयशी ठरल्यावर दांपत्य आणि कुटुंब खचून जाते. पण एका अपयशाने सर्व रस्ते बंद होत नाहीत. योग्य वैद्यकीय सल्ला, अचूक निदान आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ४ ते ५ सायकलमध्येही यश मिळण्याची दाट शक्यता असते.
डॉ. सतीश पत्की यांनी शेअर केली १९९६ मधील रशियन दांपत्याची एक अनोखी आणि प्रेरणादायी यशोगाथा, ज्यांनी सलग १८ अपयशांनंतर १९ व्या प्रयत्नात पत्की हॉस्पिटलमध्ये मातृत्वाचा आनंद मिळवला!
IVF चे प्रयत्न किती आणि कधी करावेत? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी आजच संपर्क साधा:
🏥 पत्की हॉस्पिटल, शाहूपुरी ३ री गल्ली, कोल्हापूर.
📞 96042 292903
🌐 www.patkihospitalkolhapur.com
LIST OF TREATMENTS
In Vitro Fertilization (IVF)
IUI – Intra Uterine Insemination
Intracytoplasmic Sperm Injection (ICSI)
IVF Pregnancy
Gynecological Surgery
Pregnancy Care
Birth Care
#PatkiHospital #DrSatishPatki #IVFSuccess #IVFTreatment #InfertilityAwareness #IVFJourney #KolhapurHospital #TestTubeBaby #InfertilitySupport #ParenthoodJourney #IVFSuccessStory #GynecologistKolhapur #FertilityClinic #IVFAwareness #HopeAndHealing
SUBMIT YOUR BAND
Want airplay on Metal Devastation Radio, PR support through MDPR, or a shot at Tennessee Metal Devastation Music Fest?
Send your band name, location, and links (music + socials) to: zach@metaldevastationradio.com
We check every submission for radio rotation, PR campaigns, and live festival opportunities. If it fits, we’ll be in touch.

